साहित्य :
2 वाटी जाड पोहे1 इंच आले
1 मध्यम कांदा
1 मध्यम कांदा
1 चमचा मोहरी
1 चमचा गरम मसाला
1 चमचा साखर
1 चमचा हळद
2 ते 3 चमचे शेंगदाणे
5 ते 6 कढीपत्ता पाने
3 ते 4 हिरव्या मिरच्या
3 ते 4 चमचे तेल
5 ते 6 कढीपत्ता पाने
3 ते 4 हिरव्या मिरच्या
3 ते 4 चमचे तेल
1 उकडलेला बटाटा
चवीनुसार - मीठ
1 लिंबू
कोथिंबीर
कृती :
जाड पोहे चाळणीत घालून पाण्यातून धुवून किंवा भिजवून घ्यावेत.
एका कढईत तेल गरम करावे. त्यात 1 चमचा मोहरी, 1 इंच आले व 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालाव्यात . थोडे परतून मग त्यात 5 ते 6 कढीपत्ता पाने , 1 मध्यम कांदा घालावा.

कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. मग त्यात 2 ते 3 चमचे शेंगदाणे, उकडून घेतलेले बटाटे, 1 चमचा हळद, 1 चमचा साखर, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ घालुन ढवळून घ्यावेत. व त्यात भिजवून घेतलेले पोहे घालावेत व पुन्हा ढवळून घ्यावेत मग त्यात लिंबाचा रस व कोथिंबीर घालून . 5 मिनीटे मध्यम आचेवर शिजवून घ्यावेत .
त्यानंतर कांदे पोहे खाण्यासाठी तयार...
VIDEO
0 Comments
हा चविष्ट पदार्थ तुम्हाला कसा वाटला ?
तसेच काही नवीन टिप असेल तर नक्कीच कळवा .