साहित्य / सामग्री :
- शहाळ / कोवळा नारळ - 1
- दूध - अर्धा ग्लास
- साखर - 1 चमचा
- Vanilla ice cream (व्हॅनिला आईस क्रीम ) - 1 चमचा
- भाजलेले सुके खोबरे - 1 चमचा
कृती :
शहाळ / कोवळा नारळ फोडून त्यातील मलई ( कोवळा खोबरे ) काढून घ्यावे. व ती मलई ( कोवळा खोबरे ) मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात अर्धा ग्लास दूध , 1 चमचा भाजलेले सुके खोबरे , 1 चमचा साखर , 1 चमचा vanilla ice cream ( व्हॅनिला आईस क्रीम ) घालून भांड्याला झाकून मिक्सरला लावा .
त्यानंतर एका ग्लासमध्ये मिल्क शेक ओतून वरती भाजलेले सुके खोबरे घाला.
मग मिल्क शेक पिण्यासाठी तयार .
0 Comments
हा चविष्ट पदार्थ तुम्हाला कसा वाटला ?
तसेच काही नवीन टिप असेल तर नक्कीच कळवा .