पपई / अननस मिल्कशेक ( papaya - pineapple milkshake ) recipe in marathi

 


साहित्य  / सामग्री :

  1. अननस -  1 - 2 चमचा
  2. पपई  - 1 - 2 चमचा
  3. साखर  - 1 चमचा
  4. खजूर  -  4 - 5
  5. दूध  -  अर्धा ग्लास 
  6. Vanilla ice cream (व्हॅनिला आईस क्रीम )- 1 चमचा

कृती :

एका मिक्सरच्या भांड्यात अननस 1 ते 2 चमचे  ,  पपई 1 ते 2 चमचे कापून टाका . 

त्यात साखर 1 चमचा , खजूर  ( बिया काढून) 4 ते 5 , दूध अर्धा ग्लास , Vanilla ice cream (व्हॅनिला आईस क्रीम ) 1 चमचा घालून मिक्सरला लावून घ्यावे.
व ग्लासमधे काढून घ्या.

मग पपई अननस मिल्कशेक पिण्यासाठी तयार. 

टीप :

मिल्कशेकच्या सजावटीसाठी ड्रायफृट ( Dryfruit ) वापरू शकता .
हा मिल्कशेक तयार केल्यानंतर काही वेळाने कडू होत येतो म्हणून लवकर पिणे योग्य आहे .


Post a Comment

0 Comments