साहित्य / सामग्री :
- भाजलेले आणि सोललेले शेंगदाणे - २ वाटी
- तूप - 3 चमचे
- हिरव्या मिरच्या - 4 - 5
- जिरे - 1 चमचा
- कढीपत्ता - 10 - 12
- लाल तिखट - 1½ चमचा
- कोकम - 4 - 5
- साखर - 1 चमचा
- मीठ - चवीनुसार
कृती :
1 . शेंगदाणा थोडासा मिक्सरमधे बारीक वाटून घ्या.
2 . नॉन-स्टिक कढईमध्ये तूप गरम करावे. हिरव्या मिरच्या चिरून घ्या .
3 . कढईत जिरे घाला आणि रंग बदले पर्यंत परतवा. मग त्यात हिरवी मिरची आणि कढीपत्ता घाला आणि अर्धा मिनिट परता.
4 . नंतर कढईत लाल तिखट, शेंगदाणे आणि कोकम घाला आणि चांगले ढवळून घ्या . मीठ आणि साखर घालून पुन्हा ढवळा .
5 . मग 5 ते 6 मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्यावे. गरमागरम सर्व्ह करा.
0 Comments
हा चविष्ट पदार्थ तुम्हाला कसा वाटला ?
तसेच काही नवीन टिप असेल तर नक्कीच कळवा .