चॉकलेट - फळांचे कप ( Chocolate Fruit Cups ) recipe in marathi


 

साहित्य / सामग्री :

  1. डार्क चॉकलेट -   1 - 2 वाटी
  2. सफरचंद -  1 
  3. अननस -  1 वाटी 
  4. किवी -  3
  5. हिरवी द्राक्षे -   1 - 2 वाटी
  6. काळी द्राक्षे -  1 - 2 वाटी 
  7. मलई ( cream ) -  1 वाटी 
  8. पुदीना -  सजावटीसाठी 

कृती :

1 .
चॉकलेट मायक्रोवेव्हमध्ये 10-15 सेकंद किंवा ते वितळण्यापर्यंत ठेवा . उष्णतेपासून काढून सामान्य तपमानावर ढवळत - ढवळत चॉकलेट थंड करा.

2 .
सिलिकॉन मफिन मोल्ड्समध्ये चॉकलेट घाला आणि सर्वत्र पसरवा म्हणजे चॉकलेट कप तयार होईल. 15-20 मिनिटे किंवा सेट होईपर्यंत रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

3 .
सफरचंद आणि किवींचे चौकोनी तुकडे करा आणि द्राक्षे अर्धवट कापून घ्या  व ती पाण्यात ठेवा नाहीतर ती काळी होऊ शकतात.

4 .
पाइपिंग बॅगमध्ये व्हीप्ड क्रीम भरा, सील करा आणि चाकूने शेवटचे टोक कापून घ्या.

5 .
मोल्ड्समधून डेमोल्ड चॉकलेट कप काढून घ्यावेत . त्यामध्ये व्हीप्ड क्रीम घालावीत आणि वर सफरचंद , अननस , किवी हिरवी द्राक्षे , काळी द्राक्षे ही सर्व फळे घालून घ्यावीत. 

6 .

शेवटी पुदिन्याच्या पानांनी सजवून ताबडतोब सर्व्ह करा.



Post a Comment

0 Comments